व्यक्तिगत माहिती

शेत तिथे रस्ता, मनरेगातून ग्रामसमृद्धी, हरित बंधारे समृद्ध शेतकरी इ शेतकरी हिताच्या नाविन्यपूर्ण अभियानांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्रातील एक आश्वासक लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या श्री अभिमन्यू पवार यांचा जन्म १ जुलै, १९७१ रोजी उंबडगा (ता. औसा, जि. लातूर) या खेडेगावात झाला. आ अभिमन्यू पवार यांचे वडील ह. भ. प. श्री दत्तात्रय पवार गुरुजी यांनी शिक्षक म्हणून शेकडो विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले तर आई सौ पार्वतीबाई यांनी रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवक बनून अयोध्यानगरीत कारसेवा बजावलेली.

व्यक्तिगत माहिती

आ अभिमन्यू पवार यांनी शालेय शिक्षण केशवराज विद्यालय, लातूर येथून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय, लातूर येथून पूर्ण केले.आ अभिमन्यू पवार यांच्या आई-वडिलांनी महाराष्ट्रातील गंधचिरोलीसारख्या दुर्गम भागांमध्ये वनवासी ...

व्यक्तित्वाचे विशेष पैलू

कुठलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या आमदार अभिमन्यू पवार यांनी राजकारणात इथपर्यंत पोहचण्यासाठी आणि पक्षाला लातूर जिल्ह्यात बळकटी देण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. लातूर जिल्ह्याच्या निर्मितीपासून शिवाजीरावजी पाटील निलंगेकर ...

पुरस्कार

भारतीय महानतम विकास पुरस्कार, आमदार अभिमन्यू पवार यांनी शेत तिथे रस्ता व मनरेगातून ग्रामसमृद्धी सारख्या कल्पक अभियानांच्या माध्यमातून केलेल्या शेतकरी हिताच्या कामांची तसेच विविध योजनांच्या माध्यमातून औसा मतदारसंघात केलेल्या ...

परिचय

title image

2019

औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार

ऑक्टोबर 2019 पासून अभिमन्यू पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करून जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात.

2014 - 2019

स्वीय सहाय्यक, मुख्यमंत्री कार्यालय

2014-2019 दरम्यान त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळली. मुख्यमंत्री कार्यालयात काम करताना संपूर्ण राज्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळून संबंध आला.

1997 - 2013

राजकीय वार्ताहर

भारतीय जनता युवा मोर्चात व भारतीय जनता पक्षात त्यांनी विविध पदांवर काम केले. या काळात पक्षवाढीसाठी काम करण्यासोबतच जनहिताच्या विविध मुद्यांवर आक्रमक आंदोलन करत त्यांनी जनहिताचे विषय मार्गी लावण्याचे काम केले.

1976 - 1996

शैक्षणिक प्रवास

आ अभिमन्यू पवार यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. या काळादरम्यान विविध व्यवसाय चालवण्याचा अनुभवही त्यांनी घेतला.

1971

जन्म

आ अभिमन्यू पवार यांचा जन्म १ जुलै, १९७१ रोजी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उंबडगा या खेडेगावात झाला.

पुरस्कार

title image

2024
दुबई

हा पुरस्कार मी औसेकर मतदार बंधू भगिनींना समर्पित करतो, त्यांच्या आशीर्वादामुळेच हा सन्मान मला मिळू शकला आहे.

2024
भारत

"भारतीय महानतम विकास पुरस्कार - २०२४" हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

2024
पुणे,भारत

यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

2024
भारत

डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने त्यांना सेवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आमची गॅलरी

title image

आम्ही राजकीय संघ आहोत

बातम्या

title image

तुळजापूर यात्रा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे, औसा ते तुळजापूर आमदार अभिमन्यू पवार यांची शेतकऱ्यांसह पदयात्रा!

30 April 2023

जळगाव महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे आणि विविध राजकीय,आणि सांस्कृतिक घटनांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे, अभिमन्यू पवार यांचा जळगाव दौरा!

2021

विकेल ते पिकेल संकल्नेवर अधारित संत शिरोमणी सावता माडी रयत बाजार उदघाटन समरंभ. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित व्यवसायांना चालना देणे आहे!

27 Jan 2021